सुधारित आकृतीबंधास मंजुरी देत महापालिका नोकर भरतीमध्ये स्थानिक भूमिपुत्रांना न्याय द्यावा – माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन…
पिंपरी प्रतिनिधी (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना) - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने माहे ऑगस्ट २०२३ मध्ये सुधारित आकृतीबंध राज्य शासनाकडे पाठविला...