कोंढवा मध्ये (ATS) छापेमारी डिजीटल साहित्यासोबत इसिसच्या दहशतवाद्यांच्या संपर्कात असलेल्यांना चौकशीसाठी ताब्यात
पुणे : (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना) याप्रकरणात आत्तापर्यंत पुण्यातील इसिस मोड्युल प्रकरणात सहभागी असलेले दहशतवादी मोहम्मद शहानवाज आलम शफीउमा खान...