केंद्र सरकारने कोविशील्ड लसीचे एक कोटी दहा लाख डोस पुरवण्यासाठी सीरम इन्स्टिट्यूटला ऑर्डर…

पुणे | आज सकाळी पहाटे 4. 50 च्या सुमरास हे ट्रक रवाना केंद्र सरकारने कोविशील्ड लसीचे एक कोटी दहा लाख डोस पुरवण्यासाठी सीरम इन्स्टिट्यूटला ऑर्डर दिल्यानंतर सीरम इन्स्टिट्यूटकडून आजपासून ही लस पाठवणं सुरु करण्यात आलं आहे. कोरोनाच्या प्रतिकारासाठी पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूने तयार केलेल्या ‘कोविडशल्ड’ लसीच्य पहिल्या बॅचचे ट्रक रवाना झाले आहेत. झाले.पोलिसांच्या सुरक्षेत हे ट्रक पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहचवण्यात आले. तिथून कार्गो विमानांद्वारे ही लस देशभरात पाठवली जाणार आहे. यासाठी विशेष पोलीस बंदोबस्त पुरवण्यात आला होता.

Latest News