ग्रामपंचायत निवडणुकीत साडेपाच ते सहा हजार ग्रामपंचायतींवर भाजपचे वर्चस्व

पुणे | तीन पक्षत मिळून निवडणूक लढवूनही भाजपच मोठा पक्ष ठरला आहे. राज्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत साडेपाच ते सहा हजार ग्रामपंचायतींवर भाजपने वर्चस्व मिळविले आहे. तिघे एकत्र येऊनही भाजपच सर्वात मोठा पक्ष ठरला आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.सरकारने आदिवासींसाठी केलेल्या कल्याणकारी योजना बंद करण्याचा घाट सध्याचं सरकार घालत आहे. थेट लाभार्थ्यांच्या खात्यावर आम्ही पैसे जमा करत होतो. मात्र सध्याच्या सरकारला खरेदीचा शौक आहे. कारण माल खरेदी केल्यास त्यांना माल मिळतो अशी घणाघाती टीकाही फडणवीस यांनी केली आहे.ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपच मोठा पक्ष मोठा ठरल्याचा दावा पुन्हा एकदा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

Latest News