पिंपरी चिंचवड शहराचे महापौर उषा उर्फ माई ढोरे यांचा सत्कार

अखिल भारतीय ग्राहक संरक्षण समिती यांच्या वतीने कोरोना या महामारी च्या संकटात केलेल्या उत्कृष्ट कामगिरी करिता महापौर उषा उर्फ माई ढोरे यांना  राज्य स्थर कोविड १९  समाजरक्षक विशेष सन्मान २०२० चे प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला यावेळी अखिल भारतीय ग्राहक संरक्षण समितीचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य शशिकांत डोके, महिला अध्यक्ष महाराष्ट्र राज्य प्रिया शिंगोटे, पुणे जिल्हा उपाध्यक्ष रामदास नेहरकर आदी उपस्थित होते