टीएमसीचे खासदार नुसरत जहाँ शोषल मीडियावर धुमाकूळ घालतेय


नवी दिल्ली | नुसरत यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवरुन काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत त्या खूपच बोल्ड दिसत आहेत. फोटोत त्यांच्या छातीवर डाव्या बाजूला एक ‘टॅटू’ही दिसत आहे. ‘विक्ट्री’ असा हा शब्द आहे. हा ‘टॅटू’ म्हणजे तृणमूलला दिलेला पाठींबा आहे, असं काही नेटकऱ्यांचं मत आहे. परंतु त्यांचा हा ‘टॅटू’ खूप जुना आहे. फक्त त्याचा संबंध आता आगामी निवडणुकांशी जोडला जाताना दिसत आहे.
नुसरत यांचे हे फोटो सोशलवर प्रचंड व्हायरल झाले आहेत. त्यांचा हा अवतार चाहत्यांनाही खूप आवडला आहे.बंगाली अॅक्ट्रेस आणि टीएमसीचे खासदार नुसरत जहाँ आपल्या फोटो आणि व्हिडीओंमुळे कायमच चर्चेत येताना दिसत असतात. सोशलवर मीडियावर ते नेहमी चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असतात. त्यांनी अनेकदा बोल्ड अवतारही दाखवला आहे. पुन्हा एकदा आपल्या फोटोंनी त्यांनी सर्वांचं लक्ष वेधलं आहे. या फोटोमध्ये त्या आपला खास ‘टॅटू’ दाखवत आहेत.अनेकांनी त्यांच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊल पाडला आहे. चाहत्यांनी त्यांच्या ब्युटी आणि हाॅटनेसचं कौतुक केलं आहे. सोबतच्या त्यांच्या टॅटूला खास कमेंट दिल्या आहेत.