पत्रकार जयंत जाधव यांनापितृशोक*जनार्दन जाधव गुरुजी यांचे निधन

*पत्रकार जयंत जाधव यांनापितृशोक*जनार्दन जाधव गुरुजी यांचे निधन
पिंपरी : करमाळा येथील निवृत्त मुख्याध्यापक जनार्दन पांडुरंग जाधव गुरुजी (वय ७८) यांचे गुरुवारी रात्री हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या मागे तीन मुले, सूना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. दैनिक पुढारी चे न्युज चीफ जयंत जाधव यांचे ते वडील होत.