पिंपरी चिंचवड महापालिका उपमहापौर पदी भोसरीच्या हिराबाई उर्फ नाणी घुले

IMG20210319164511

मागील उपमहापौर केशव घोळवे यांनी तात्काळ राजीनामा दिल्यानं हि निवडणुक होणार आहे त्यासाठी भाजपाने भोसरी मतदार संघातील दिघी गावातून ते महापालिकेत निवडून आल्या आहेत

राष्ट्रवादी च्या वतीने पंकज भालेकराचा अर्ज दाखल

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची आज उपमहापौर पदाची निवडणूक असून सांयकाळी 4.30 वाजता राष्ट्रवादी तर्फे पंकज भालेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी शहराध्यक्ष संजोग वाघिरे,विरोधीपक्ष नेते राजू मिसाळ अजित गव्हाणे, प्रशांत शितोळे इत्यादी उपस्थित होते.

Latest News