पर्वती काँग्रेस च्या वतीने २६ नोव्हेंबर संविधान दिन गौरव साजरा

पुणे : २६ नोव्हेंबर संविधान दिन गौरव सादर करण्यात आला तसेच २६ नोव्हेंबर मुंबई येथील दहशतवादी हल्ल्यांमध्ये शहीद झालेल्या जवानांना मानवंदना देण्यात आली

पर्वती ब्लॉक मतदार संघ काँग्रेस आय च्या वतीने तसेच भिम शक्ती संघटना पुणे शहर च्या वतीने संविधान दिन व २६ नोव्हेंबर शहीद जवानांना मानवंदना देण्यात आली

वेळी कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती उल्हास दादा पवार, सतीश पवार, अमित बागुल ,उमाकांत गायकवाड ,शंकर साखरे ,श्रावण कांबळे, सागर आरोळे, तसेच अधिक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन पर्वती ब्लॉक उपाध्यक्ष काँग्रेस आय- विजय हिंगे यांनी केले होते

Latest News