लोक जनशक्ती पार्टीच्या वर्धापनदिनी पुण्यात कार्यकर्ता मेळावा २१ व्या वर्धापन दिनाची तयारी सुरू

*लोक जनशक्ती पार्टीच्या वर्धापनदिनी पुण्यात कार्यकर्ता मेळावा
……………………
*२१ व्या वर्धापन दिनाची तयारी सुरू
पुणे :
लोक जनशक्ती पार्टी (रामविलास ) च्या २१ व्या वर्धापन दिनानिमित्त्त पुणे जनसंपर्क कार्यालय साधू वासवाणी चौक येथे रविवार दिनांक 28 नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
येणाऱ्या पुणे, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून व या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी भव्य कार्यकर्ता मेळावा घेण्यात येणार आहे
या कार्यक्रमास महाराष्ट्र प्रदेश सचिव अमर पुणेकर, पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस के सी पवार व इतर सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत अशी माहिती पुणे शहर व जिल्ह्याचे अध्यक्ष संजय आल्हाट यांनी केले