50 पेक्षा अधिक लोक कार्यक्रमाला त्या कार्यक्रमांना जाणार नाही -उपमुख्यमंत्री अजित पवार

बारामती: . आजपण माझे बारामतीमध्ये अनेक कार्यक्रम आहेत. या कार्यक्रमाच्या आयोजकांना मी विचारणार आहे की, तिथं जर ५० च्या वरती लोक असतील तर मी कार्यक्रमाला येणार नाही”राज्यात कोरोनाचा संसर्ग वेगानं वाढायला सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर सर्वात प्राथमिक निर्बंध म्हणजे गर्दी टाळणे आणि मास्क लावणे यावरुन  यांनी पुन्हा एक उपमुख्यमंत्री अजित पवार महत्वाचं भाष्य केलं आहे. “५० पेक्षा अधिक लोक एखाद्या कार्यक्रमाला असतील तर मी त्या कार्यक्रमांना जाणार नाही,” असं ते म्हणाले. रविवारी बारामती येथे माध्यमांशी बोलताना त्यांनी आपली भूमिका मांडली.

पवार म्हणाले, “सध्या परिस्थितीत सर्वांनी नियमाचं पालन केलं पाहिजे. मी आज मत देण्यासाठी इथं आलो आहे. सकाळी आठ वाजताच मी येणार होतो पण सकाळी गर्दी असल्यानं मुद्दाम उशीरा आलो

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या मतदानासाठी पवार आज बारामतीत होते”जी नियमावली आम्ही (मंत्रीमंडळानं) ठरवलेली आहे. त्याच आमच्यासहित सर्वांनीच पालन केलं पाहिजे. जर मीच नियमांचं पालन केलं नाही तर उद्या कुठल्या तोंडानं लोकांना सांगणार आहे की, तुम्ही नियमाचं पालन करा” असंही पवार यावेळी म्हणालेकोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात असताना राज्य शासनाने त्याला तोंड देण्यासाठी जय्यत तयारी केली आहे, अशी माहितीही यावेळी अजित पवार यांनी दिली

. दुसरी लाट कमी झाली तेव्हापासूनच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण आढावा घेत होतो. तिसरी लाट येईल असे गृहीत धरुन व्हेंटीलेटर, ऑक्सिजन व साधे यांसह तिन्ही बेड्स वाढविण्यासह ऑक्सिजनचा पुरवठा तिप्पट करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी व आरोग्य विभागास देण्यात

Latest News