मुंबईतील कमला इमारतीच्या 18 व्या मजल्यावर आग…पाच राहिवाश्याचा म्रुत्यू


मुंबई- जखमींना नायर रुग्णालय, भाटिया रुग्णालय आणि कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आतापर्यंत 29 जण या आगीच्या तडाख्यात सापडल्याचं समोर आलं आहे. नायर रुग्णालयात दाखल केलेल्या पाच जणांचा मृत्यू झालाय. तर, कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या एका व्यक्तीचा मृत्यू झालाय. यांचा मृत्यू झालाय. तर, काही जणांची प्रकृती गंभीर असल्याचं कळतंय. तर, काही जणांना प्राथमिक उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आला आहे. या ठिकाणी लागलेली आग ही लेवल 3 स्वरूपाची होती. अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. कमला इमारत 20 मजल्यांची असून इमारतीच्या 18 व्या मजल्यावर आग लागली होती.मुंबईतील नाना चौक गवालिया टँक येथील भाटिया रुग्णालयाजवळील कमला इमारतीला लागलेल्या आगीत आतापर्यंत आलेल्या माहितीनुासर 6 जणांचा मृत्यू झालेला आहे.नाना चौक गवालिया टँक येथील कमला इमारतीलालागलेल्या आगीत सहा जणांचा मृत्यू झालाय. नायर रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या पाच जणांचा मृत्यू झालाय. तर, कस्तुरबामध्ये दाखल केलेल्या एका व्यक्तीचा मृत्यू झालाय.आगीत जखमी झालेल्या व्यक्तींना बड्या रुग्णालयांनी कोरोनाचं काण देत दाखल करुन घेण्यास नकार दिल्याचं देखील समोर आलं आहे. कमला इमारतीला लागलेली आग विझविण्यासाठी 13 फायर इंजिन घटनास्थळी दाखल असून सात जंम्बो टॅंकर आग विझवण्यासाठी दाखल झाले होते. आगीचं नेमकं कारण अद्याप समोर आलं नसून किती नुकसान झालंय याची माहिती मिळालेली नाहीमुंबईतील नाना चौक गवालीया टॅंक येथील कमला इमारतीला आग लागलीय. सकाळी साडेसातच्या सुमारास आग लागली. कमला इमारत 20 मजली असून इमारतीच्या 18 व्या मजल्यावर आग लागली होती. सकाळी सुमारास साडेसातच्या सुमारास आग लागली असून आग लेव्हल 3 ची असल्याची माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली आहे. आगीच्या ठिकाणी 13 फायर इंजिन 7 जंबो टँकर द्वारे आग विझवण्याचे प्रयत्न करण्यात आले आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आल्याची माहिती आहे.