सत्ताधारी आमदार दादा,भाऊ ना धक्का देत, पिंपरी चिंचवड़ महापालिकेच्या अंदाजपत्रकावर आयुक्त राजेश पाटील यांचीच मोहर,

पिंपरी चिंचवड़ महापालिकेच्या अंदाजपत्रकावर आयुक्त राजेश पाटील यांचीच मोहर

पिंपरी ( सुनिल कांबळे) पिंपरी चिंचवड़ महापालिकेच्या अंदाजपत्रकावर आयुक्त राजेश पाटील यांचीच मोहर
पिंपरी चिंचवड़ महापालीकेवर सध्या भाजपच्या दोन आमदाराची दादा , भाऊ सत्ता असूनही अर्थसंकल्पात कोठेही छाप दिसत नााही, या निवडणुकीच्या वातावरणात महापालिका आयुक्त राजेश पाटिल याचीच मोहर असल्याचे स्पष्ठ झाले आहे

पिंपरी चिंचवड शहराला आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचविण्याचा संकल्प
महापालिकेतील सत्तारुढ भारतीय जनता पक्षाची छाप दिसत नाही. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचीही छाप दिसून येत नाही. खरे पाहता आयुक्त राजेश पाटील यांच्या संपूर्ण संकल्पनेती हा अर्थ संकल्प दिसून येत आहे

आयुक्त राजेश पाटिल यांनी शहराला अंतरराष्ट्रीय स्तरावर घेवून जाण्यासाठी आपण प्रयत्न करणार असलयाचे जे सुतोवाच्च महापालिकेत पदभार घेताना एक वर्षापूर्वी म्हणजेच १५ फेब्रुवारी २०२१ रोजी केले होते त्याचेच प्रतिबिंग या अर्थसंकल्पात दिसून येत आहे.

पिंपरी है शहर अंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर बनविण्यासाठी शहरातील शिक्षण, आरोग्य, वैद्यकीय आणि क्रीडा या चार क्षेत्रांना पायाभुत ठेवून त्याचा आराखडा तयार करण्याचा त्यांचा प्रयत्न स्वागतार्ह आहे

रस्ते, रेल्वे, मेट्रो व विमानतळ यांना केंद्रबिंदू ठेवून अंतरराष्ट्रीय दर्जाचे वाहतुक नियोजना संकल्प व त्याचबरोबर शहरातील उद्योग व व्यापार क्षेत्राला उर्जितावस्था मिळावी यासाठी त्याचे अरेखन करण्याचा दृष्टीकोन शहराच्या वैभवात भर चालणारा ठरेल हे निश्चीत.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा चाळीसावा अर्थसंकल्प पिंपरी महानगरपालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांनी दोन दिवसापूर्वी स्थायी समितीपुढे सादर केला.
शहराची राजकीय बदलती राजकीय समिकरणे लक्षात घेता या अर्थसंकल्पाबाबत कमालीचे औत्सुक्य निर्माण झाल होतो, अर्थसंकल्पवार नक्की कोणाची छाप असेल असे तर्क लावले जात होते परंतू एकंदरीत पाहता या पिंपरी चिंचवड अर्थसंकल्पा वर आयुक्त पाटिल यांची मोहर असल्याचे सिध्द झाले

खरे तर स्मार्ट सीटी, पंतप्रधसन आवास व सारख्या योजनांना अंदाजपत्रकात तितकेसे महत्व न देता आपल्याला आपेक्षित विकासावरच तरतुद करण्याचा प्रयत्न आयुक्तांनी केलेले दिसतो.

तृतियपंथीयांसाठी व महिला योजनांसाठी तरतुद करताना डिजीटल हेल्थ ट्रान्सफार्मेशन सीस्टीम, अंतरराष्ट्रीय मॅरेथॉन, महिला गटाद्वारे शौचालय देखभाल, इलेक्ट्रीक व्हेईकल या त्यांच्या संकल्पना नीच कौतुकास्पद वाटतात.पिंपरी चिंचवड़ महापालिकेच्या अंदाजपत्रकावर आयुक्त राजेश पाटील यांचीच मोहर पिंपरी ( सुनिल कांबळे) पिंपरी चिंचवड़ महापालिकेच्या अंदाजपत्रकावर आयुक्त राजेश पाटील यांचीच मोहर पिंपरी चिंचवड़ महापालीकेवर सध्या भाजपच्या दोन आमदारची सत्ता एक हती असूनही अर्थसंकल्पावर मात्र त्याची कुठेही छाप नसून या निवडणुकीच्या वातावरणात महापालिका आयुक्त राजेश पाटिल याचीच मोहर असल्याचे स्पष्ठ झाले आहे पिंपरी चिंचवड शहराला आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचविण्याचा संकल्प महापालिकेतील सत्तारुढ भारतीय जनता पक्षाची छाप दिसत नाही. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचीही छाप दिसून येत नाही. खरे पाहता आयुक्त राजेश पाटील यांच्या संपूर्ण संकल्पनेती हा अर्थ संकल्प दिसून येत आहे आयुक्त राजेश पाटिल यांनी शहराला अंतरराष्ट्रीय स्तरावर घेवून जाण्यासाठी आपण प्रयत्न करणार असलयाचे जे सुतोवाच्च महापालिकेत पदभार घेताना एक वर्षापूर्वी म्हणजेच १५ फेब्रुवारी २०२१ रोजी केले होते त्याचेच प्रतिबिंग या अर्थसंकल्पात दिसून येत आहे. पिंपरी है शहर अंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर बनविण्यासाठी शहरातील शिक्षण, आरोग्य, वैद्यकीय आणि क्रीडा या चार क्षेत्रांना पायाभुत ठेवून त्याचा आराखडा तयार करण्याचा त्यांचा प्रयत्न स्वागतार्ह आहे रस्ते, रेल्वे, मेट्रो व विमानतळ यांना केंद्रबिंदू ठेवून अंतरराष्ट्रीय दर्जाचे वाहतुक नियोजना संकल्प व त्याचबरोबर शहरातील उद्योग व व्यापार क्षेत्राला उर्जितावस्था मिळावी यासाठी त्याचे अरेखन करण्याचा दृष्टीकोन शहराच्या वैभवात भर चालणारा ठरेल हे निश्चीत. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा चाळीसावा अर्थसंकल्प पिंपरी महानगरपालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांनी दोन दिवसापूर्वी स्थायी समितीपुढे सादर केला. शहराची राजकीय बदलती राजकीय समिकरणे लक्षात घेता या अर्थसंकल्पाबाबत कमालीचे औत्सुक्य निर्माण झाल होतो, अर्थसंकल्पवार नक्की कोणाची छाप असेल असे तर्क लावले जात होते परंतू एकंदरीत पाहता या पिंपरी चिंचवड अर्थसंकल्पा वर आयुक्त पाटिल यांची मोहर असल्याचे सिध्द झाले खरे तर स्मार्ट सीटी, पंतप्रधसन आवास व सारख्या योजनांना अंदाजपत्रकात तितकेसे महत्व न देता आपल्याला आपेक्षित विकासावरच तरतुद करण्याचा प्रयत्न आयुक्तांनी केलेले दिसतो. तृतियपंथीयांसाठी व महिला योजनांसाठी तरतुद करताना डिजीटल हेल्थ ट्रान्सफार्मेशन सीस्टीम, अंतरराष्ट्रीय मॅरेथॉन, महिला गटाद्वारे शौचालय देखभाल, इलेक्ट्रीक व्हेईकल या त्यांच्या संकल्पना नीच कौतुकास्पद वाटतात.

Latest News