नरहर कृष्णाजी निमकर यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएच डी( PH D)


यांना
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएच डी( PH D)
पुणे
(प्रतिनिधी)
येथील नरहर कृष्णाजी निमकर यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएच डी प्राप्त झाली आहे.
कॉमर्स विभागातील फिनांशियल मॅनेजमेंट मधील अनॅलिसिस ऑफ नॉन कॉमप्लायन्सेस इन इनडायरेक्ट टॅक्सेस (analysis of non compliance under indirect taxes with special reference to central excise,service tax and GST)या विषयात शोधनिबंध सादर केला होता.
त्यांना नॅशनल इन्शुरन्स अकॅडमी च्या डॉ उमा सुब्रमण्यम यांचे मार्गदर्शन मिळाले
नरहर निमकर यांना सुमारे ४० वर्षे या क्षेत्रामधील अनुभव असून सध्या ते सल्लागार म्हणून कार्य करीत आहेत.