पुण्यात नव्याने रिक्षा परवाने न देण्याचा निर्णय…

पुणे : पुण्यात आता नव्याने रिक्षा परवाने न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शहराची वाढती लोकसंख्या सोबतच वाढते रिक्षा परवाने लक्षात घेता पुणे कडून हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता पुणे शहरासाठी नव्याने रिक्षा परवाने मिळणार नाहीत.2017 ते 2022 या कालावधीत पुणे आरटीओ कार्यालयातून आतापर्यंत 36 हजार 519 परवान्यांचे वाटप करण्यात आली आहे. पण परवान्यांची वाढती संख्या लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतर आता पुण्यातील रिक्षा चालकांच्या समस्येत होणार वाढ होणार आहे. पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून ) मोठा निर्णय घेण्यात आला आहे.