रावेत मध्ये अनधिकृत बांधकाम. व व्यावसायिक पत्रा शेड. वर महापालिकेची. कारवाई


रावेत मध्ये अनधिकृत बांधकाम. व व्यावसायिक पत्रा शेड. वर महापालिकेची. कारवाई
पिंपरी :. पिंपरी चिंचवड. महापालिका हद्दीतील रावेत मध्ये आज सकाळ पासून्नच मोठी. कारवाई करण्यात आली. आहें त्या मध्ये अनधिकृत बांधकामे. आणि व्यावसायिक पत्राशेड वर कारवाई. करण्यात आली ‘ब’ क्षेत्रिय कार्यालय अंतर्गत बी.आर.टी रोड, रावेत येथील अनाधिकृत व्यवसायिक पत्राशेडवर महापालिकेचे बांधकाम परवानगी व अनाधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग व ‘ब’ क्षेत्रिय कार्यालय यांचे संयुक्तिकताने अनाधिकृत बांधकामावर कारवाई केली
. सदर कारवाई मध्ये बांधकाम व पत्रा ४२ पत्राशेड असे एकूण अंदाजे ७६६७.०० चौ.मी. (८२४९७.०० चौ. फुट) अनाधिकृत बांधकामे निष्कासित केली.शहर अभियंता . मकरंद निकम, यांच्या मार्गदर्शनाखाली संजय घुबे कार्यकारी अभियंता बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग, यांचे नियंत्रणाखाली करणेत आली
. सदर कारवाई श्री अभिजित हराळे, क्षेत्रीय अधिकारी (व प्रभाग) व श्री. दिपक करपे उप अभियंता, श्री. राजेंद्र डुबरे उपअभियंता, श्री. प्रविण धुमाळ, श्री. रमेश जितीकर कनिष्ठ अभियंता, व प्रभाग येथील धडक कारवाई पथकातील स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक-८, मनपा कर्मचारी, अतिक्रमण विभागाचे कर्मचारी ०६ मनपा पोलिस कर्मचारी, रावेत पोलिस स्टेशन ०५ पोलीस उपनिरीक्षक, २१ पोलिस कॉन्स्टेबल कर्मचारी, महाराष्ट्र पोलिस सुरक्षाबल ५४ कर्मचारी यांच्या सहाय्याने करणेत आली.

सदर कारवाई ५ जेसीबी तसेच १४ मंजूर व मनपा कंत्रातदार यांचे कडील २ जेसीबी इत्यादी. यांच्या मार्फत कारवाई करण्यात आली