विधान परिषदेच्या पाचवा उमेदवार निवडून येईल: फडणवीस


मुंबई :. निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. मात्र, काँग्रेसने आपला उमेदवार मागे घेतला नाही.आता पाचवी जागा आम्ही निश्चित जिंकू, असा दावा फडणवीस यांनी केला. मी फार जास्त बोलत नसतो. मला विश्वास आहे, आमचा पाचवा उमेदवार निवडून येईल. आम्ही पक्षीय पातळीवर चर्चा केली, त्यामुळे आम्ही सहावी जागा न लढवण्याचा निर्णय घेतला
. ओबीसी समाजाचे अतोनात नुकसान होणार आहे. सरकारने कार्यवाही करावी, कारवाई केली नाही, तर आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल. छगन भुजबळ काम करत आहेत. मात्र, या ओबीसी डेटामध्ये हस्तक्षेप करण्याचा त्यांना अधिकार नाही, असेही फडणवीस म्हणाले.
त्याच बरोब यावेळी फडणवीस यांनी ओबीसी (OBC) राजकीय आरक्षणावरुनही महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. ओबीसी राजकीय आरक्षणासाठी जो सर्वो करणे चालू आहे त्यामध्ये अनेक चुका आहेत. ओबीसींची संख्या मोठ्या प्रमाणात घटणार आहे. त्यामुळे ओबीसींचे मोठे नुकसान होईल, असा दावा फडणवीस यांनी केला
आजच सरकारला मी जागे करु इच्छितो, ओबीसींच्या संख्येपेक्षा कमी संख्या सर्वोमध्ये दाखवली जात आहे. जिल्ह्याचा सर्वे योग्य आहे का नाही, हे पाहिले जात नाही, असा आरोप त्यांनी केला विधान परिषदेच्या निवडणुकीतपुरस्कृत अपक्ष उमेदवार सदाभाऊ खोत यांनी माघार घेतली आहे.
त्यामुळे आता भाजपेच पाच अधिकृत उमेदवार रिंगणात राहिले आहेत. तआपला उमेदवार मागे घेतलेला नाही. यामुळे आता निवडणूक होणार असल्याचे शिक्कामोर्तब झाले आहे. खोत यांनी आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतल्यानंतर विरोधी पक्षनेतेयांनी माध्यमांशी संवाद साधला.