वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या ट्विट मुळे खळबळ…


पुणे :. एकनाथ शिंदे यांच्यासोबत असणाऱ्या गटाने भाजपमध्ये विलीन व्हावं आणि मगच सरकार स्थापन होईल अशी अट भाजपने एकनाथ शिंदेंना घातली आहे का?, असा थेट सवाल प्रकाश आंबेडकरांनी शिंदे गटाला ट्विट करून विचारला आहें
शिवसेनेला मोठं खिंडार पाडून एकनाथ शिंदे यांनी सरकारला हादरा दिल्यानंतर आता भारतीय जनता पक्षाकडून फडणवीस आणि शिंदे गटाचं सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव बंडखोर आमदारांना दिला असल्याची माहिती मिळते आहे भाजप आणि एकनाथ शिंदे गट यांचं एकत्र सरकार स्थापन करण्याबाबत हालचाली सुरु झाल्या आहेत. अशात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या ट्विट मुळे खळबळ
. शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपदाचा प्रस्ताव देखील दिल्याचं कळतंय.भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी यावर बोलताना, प्रकाश आंबेडकर काय बोलतात याचा भाजपशी काही संबंध नाही, याअगोदर सुद्धा त्यांनी अशीच चित्रविचित्र वक्तव्ये केली आहेत. शिवसेनेचं सध्या जे काही सुरु आहे, तो त्यांंचा अंतर्गत प्रश्न आहे.
त्याच्याशी भाजपचा काहीही संबंध नाही. तसेच भाजपची भूमिका स्पष्ट आहे, असं ते म्हणालेत. शिवसेनेत सर्वात मोठं बंड करून ठाकरे सरकारला हादरा दिल्यानंतर आता