इंडियन ओपन इंनटरनॅशनल किक बॉक्सिंग चॅम्पियनशिप मध्ये पिंपरी शहरातील सहा विध्यार्थ्यांचा विजय

IMG-20221110-WA0108

*१ ते ६ नोव्हेबर रोजी दिल्ली येथे झालेल्या इंडियन ओपन इंनटरनॅशनल किक बॉक्सिंग चॅम्पियनशिपसाठी महाराष्ट्रातुन पिंपरी चिंचवडशहरातील सहा विद्यार्थीयांचा विजय झाला 🥇स्पर्धासाठी खुप देश सहभागी होते झोरडन,उज़्बेकिस्तान, तु्र्किस्तान, बंगाला देश, कज़ाखस्तान अनेक देश सहभागी होते भारतामधील सुवर्ण पदक मुक्ता शुक्ला, सुवर्ण पदक चेतन कवडे ,रोप्य पदक नेहल बेळगांवकर , रौप्यपदक कियांश डाकलिया ,रौप्यपदक अमीन शेख , रोप्य दाफिक पिरजादे व कांस्य पदक प्रथम कोकिटकर या सर्व खेळाडूनी भारतीय संघात नाव उज्जवल केले .

आज सर्व खेळाडुचा महानगरपालिकामध्ये पिंपरी चिंचवडचे आयुक्त मा.श्री शेखर सिंह साहेब (I.A.S.) व दमदार आमदार मा.श्री महेश लांडगे यांच्या हास्ते खेळाडुाचा सत्कार व कौव्तुक करण्यात आले 👏🏻💐💐 आमचे मार्गदर्शक महाराष्ट्र किक बॉक्सिंग स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष श्री. निलेश शेलार सर

👏🏻💐 पिंपरी चिंचवड मध्ये रुद्र मार्शल आर्ट्स क्लब मधील कु शुभम समीर कानडे अध्यक्ष (किकबॅाक्सिंग स्पोटर्स असोसिएशन पिंपरी चिंचवड ) यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे. संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरातून व महाराष्ट्रभरातून या सर्व खेळाडुन वर कौतुकाचा वर्षाव झाला

Latest News