क्रीडा ब्लॅक बेल्ट पदवी वितरण २०२३ आर्या लोंढे व श्रवण देशमुख


क्रीडा ब्लॅक बेल्ट पदवी वितरण २०२३ आर्या लोंढे व श्रवण देशमुख
पिंपरी :अॅडव्हेंचर मार्शल आर्ट स्कूल च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ब्लॅक बेल्ट पदवी परीक्षा २०२३ मधे आर्या लोंढे व श्रवण देशमुख यांनी पदवी प्राप्त केली आहे. संस्थेचे चेअरमन अॅडव्होकेट श्री बजरंग पवळे सर यांच्या हस्ते ब्लॅक बेल्ट, पदवी प्रमाणपत्र, व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. मुख्य प्रशिक्षक उमेश लोढे यांनी प्रास्ताविक व आभार मानले केले.

प्रमुख अतिथी म्हणून ग्रेट व्हिजन स्कूल च्या मुख्याध्यापिका प्रिती एल. मॅडम उपस्थित होत्यBel
त्यांनी महिलां साठी मार्शल आर्ट चे महत्व पटवून दिले.
उपस्थित प्रशीक्षक सेपाई-चैतन्य पोळ, सेपाई मनोज दुधवडे, सेपाई. शिवराज चिंचवडे,कु. आर्या लोढे
ही अमृता विद्यालयाची ४ वी मधे शिकत असून तिने ४:३० वर्षाचा कोर्स पूर्ण केला आहे. तीने आता पर्यंत पुणे जिल्हा ७-९ मधे सतत ४ वर्ष प्रथम क्रमांक पटकावला आहे. तसेच सातारा २०१९ येथील उत्कृष्ट विद्यार्थी चा पुरस्काप्राप्त आहे
तर श्रवण देशमुख हा 5. माटे विद्यालय चिंचवड येथील ७ वी मधे शिक्षण घेत आहे, किकबॉक्सिंग मधे विशेष प्रावीण्य संपादन केले. आहे.
क्यू श्रेणी प्राप्त कराटेपटू
1) अकाक्षा हमिलपुरे yellow belt 2) चिन्मय साबळे Yellow Belt
3) सोहम पालवे – Yellow Belt 8th Kyu
1)सयोनी बोंद्रे – Orange Belt 2) ओम फत्तेपुरकर- Orange Belt 3)गुंजन तांबे – Orange Belt
(4) सिध्दांत घाडगे – Yellow Belt
5) युवराज कांबळे – Yellow Belt
6) स्वराज सुर्वे – Yellow Belt
7) अंकिता हमिलपुरे Yellow Belt
8) हर्षिता कांबळे – Yellow Belt
9) आयुष अवचार Yellow Belt 7kyu
1) अंश कदम Green Belt 4’th Kyu
1) श्रियश जाधव Brown Belt
2) ऋग्वेद लोंढे – Brown Belt-
पदवी प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम दिनांक २६/३/२०२३ रोजी सायंकाळी ४ ते ७.३० वेळेत सोमेश्वर क्रीडांगण, रूपिनगर निगडी येथे पार पडला.