पिंपरी चिंचवड महानगर पालिका पतसंस्था निवडणुकीत बबन झिंजुर्डे यांचे संपूर्ण पॅनेल विजयी झाले

पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांचे पतसंस्थेमध्ये पंचवार्षिक निवडणुकीमध्ये सत्ताधारी बबन झिंजुर्डे यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने घवघवीत यश संपादन केले. पिंपरी चिंचवड मनपा पतसंस्था मतमोजणी मंगळवारी रात्री 08.30 च्या दरम्यान सुरु झाली. ती बुधवारी मध्यरात्री 02.40 वाजता संपली. निवडणूक निर्णय अधिकारी पंकज राऊत यांनी निकाल रात्री उशिरा 02.45 वाजता जाहीर केला.
यावेळी सत्ताधारी स्व. शंकर (आण्णा) गावडे कर्मचारी महासंघ पॅनेलचे सर्व उमेदवार विजयी घोषित करण्यात आले.
स्व. शंकर (आण्णा) गावडे कर्मचारी महासंघ ( विजयी पॅनेल)1) विशाल भुजबळ – 169 (2) सनी कदम – 1647(3) शिवावंडे – 1630(4) नथा मातेरे- 1694(5) वैभव देवकर- 1612(6) भास्कर फडतरे – 1610(7) विजय नलावडे – 1641(8) गणेश गवळी- 1573 (9) कृष्णा पारगे – 1577(10) विश्वनाथ लांडगे- 1561(11) संदीप कापसे – 1627(12) अभिषेक फुगे – 1695(13) योगेश रानवडे – 1585(14) चंद्रकांत भोईर – 1608(15) कांबळे विजया – 1673(16) चारुशीला जोशी-1689(17) लखन अनिल – 1517(18) विजय मुंडे – 1589(19)
ज्ञानेश्वर शिंदे – 1618
आपला महासंघ (पराभूत पॅनेल)(1) बाळासाहेब कापसे – 1194(2) तुषार काळभोर- 1100(3) मंगेश कोंढाळकर- 1179(4) संदीप गव्हाणे – 1220(5) गणेश घाडगे – 1086(6) निलेश घुले – 1122(7) अंबर चिंचवडे – 1338(8) राजाराम चिंचवडे – 1123(9) नितीन ठाकर- 1035(10) अविनाश तिकोणे- 1137(11) धनाजी नखाते – 1174(12) रवींद्र लांडगे – 1135(13) योगेश वंजारे – 1112(14) नानासाहेब सोनवणे- 1003(15) सुवर्ण घोसाळक्र- 1046(16) पल्लवी बोऱ्हाडे – 1125 (17) गणेश भोसले – 1108 (18) दिनेश कुदळे – 1279
(19) रंजीत भोसले- 1198


शिव-फुले-शाहू-आंबेडकर विचार मंच (पराभूत पॅनेल)(1) ज्ञानेश्वर इंगवले – 147 (2) परशुराम कदम – 158 (3) शंतनु कांबळे – 140 (4) बाळासाहेब कापसे – 170 (5) मनिष कुदळे – 155 (6) संतोष कुदळे- 173 (7) संजय जगदाळे – 235 (8) दत्तात्रय दुधे – 143 (9) इस्माईल शेख – 184 (10) माया वाकडे- 250 (11) प्रवीण उघडे – 138 (12 ) हेमंत जाधव – 219 (13) महेश कोळी – 117
गगनगिरी पॅनेल ( पराभूत पॅनेल)1) अजय भोसले -230 (2) अभिमान भोसले – 304 (3) विनोद कुसळकर- 174