निर्दयीपणाचा कळस! जन्मदात्या बापाचा अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार, प्रसंग ऐकून पोलिसांचे डोळे पाणावले; काय आहे प्रकरण ?


ऑनलाईन परिवर्तनाचा सामना –
राज्यात अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.
एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.
पुण्यामध्ये कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे करणारा खळबळजनक अहवाल दलित पँथर ने प्रसिद्ध केला आहे.
खडक पोलीस ठाणे अंतर्गत लोहया नगर वस्ती येथील एका वसाहतीत माणुसकीला काळिमा फासणारी निंदनीय घटना घडली..
आरोपी राहुल लांडगे नावचा ईसम (पीडित मुलीचा सावत्र वडिल) याने सात वर्षीय मुलीचे लैंगिक शोषण केल्याचा प्रकार घडला असून आज संबंधित आरोपीस अटक करून कोर्टात हाजर करण्यात आले..
आरोपी राहुल लांडगे याचे पीडित मुलीच्या आई सोबत प्रेम संबंध होते पीडित मुलीने सांगतेवेळी असे सांगितले कि आरोपी राहुल हा रात्री अपरात्री दारू पिऊन पीडितेच्या घरी जाऊन तिच्या आई सोबत भांडण करत असे तिला मारत असे या भांडणा वेळी आई जेव्हा घरातून बाहेर गेली तेव्हा राहुल पीडित मुलीसोबात अतिप्रसंग केला व तिचे कपडे काढण्याचा ही प्रयत्न केला तेव्हा त्या पिढीत मुलीने वेळ साधताच त्या ठिकाणाहून पळ काढला हा प्रकार मागील 2 वर्षांपासून चालला असून काही दिवसा पासून आरोपी राहुल त्या घरात जाऊन त्या मुलींचे व प्रेमिका (मुलींची आई ) दारू पिऊन यांचे खूपच शोषण करू लागलेला यात पीडितेची आईला हाता पायाला बांधून मारणे घाण घाण शिव्या देत आजू बाजूचे वातावरण खराब करणे पीडित मुलगी व लहान बहिणीला शाररिक छळ करणे या प्रकार ची लहान मुलीची जबान घेत असताना खरा प्रकार समोर आला नव वर्षाच्या पडितेच्या लहान बहिणीने सावत्र पिता यांनी मोठी बहिणीच्या तोंडात त्याचा प्राव्हेट पार्ट (लगवीची जागा ) घातली या सर्व बाबी पोलिसांनी ऐकून घेतल्यावर आरोपी राहुल लांडगे वर गुन्हा दाखल करण्यात आला या वेळी आरोपीवर 376 व सह आरोपी म्हणून पीडित मुलीची सख्खी आई हिच्या नावे गुन्हा दाखल करावा अशी मागणी यशवंत नडगम यांनी केली.
आज सदर व्यक्तीस पोलीस ठाण्यातून कोर्टात नेण्या वेळेस दलित पँथर चे राष्ट्रीय अध्यक्ष यशवंतभाऊ नडगम यांच्या नेतृत्वा खाली पुणे शहर अध्यक्षा शबाना मुलाणी, हिना पानिम तसेच स्थानिक तीस ते चाळीस महिला कार्यकर्त्या आरती मिसाळ रॉकी सिंग कल्याणी, पूनम काबळे, सुमन काबळे व सोनी शेंडगे तसेच उपस्तित होते या महिला कार्यकर्त्यांनी कोर्टाच्या आवारात आरोपी राहुल लांडगे याला बेदम चोप दिला.आकाश पायाळ अमोल पवार विशाल ओव्हाळ जॅकसन आदी कार्यकर्ते उपस्तित होते.