मेट्रो ते अंतर्गत रस्त्यावर शेर ए रिक्षा सुरू करण्या बाबत RTO मध्ये बैठक


मेट्रो ते अंतर्गत रस्ते या ठिकाणी शेर ए रिक्षा सुरू करण्याचा प्रस्तावात बाबत आज पुणे आरटीओचे बैठक
आज महाराष्ट्र रिक्षा पंचायत टीमने पुणे मेट्रोची पाहणी केली यावेळी मेट्रोचे अधिकारी मनोज कुमार डॅनियल यांनी देखील रिक्षा संघटना पदाधिकाऱ्यांचा सन्मान केला.तसेच मेट्रोबाबत पाहणी करत असताना रिक्षा स्टँड बद्दल देखील पाहणी करण्यात आली आहे
पिंपरी चिंचवड ते शिवाजीनगर कोर्ट पर्यंत मेट्रो सुरू झाले असून या अंतर्गत येणाऱ्या . मेट्रो स्टँड पासून, अंतर्गत ठिकाणी जाण्यासाठी रिक्षा हा एकमेव पर्याय असून रिक्षा वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र रिक्षा पंचायत प्रयत्न करणार आहे,
यामुळे आम्ही शेर ए रस्त्याला मान्यता दिली असून, शेर ए रिक्षामुळे प्रवासी तसेच रिक्षा चालक या दोघांचाही फायदा होणार असून, यामुळे रिक्षाचा अधिक व्यवसाय वाढेल असे महाराष्ट्र रिक्षा पंचायत संस्थापक अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यावेळी म्हणाले कामगार नगरी म्हणून पिंपरी चिंचवड तसेच पुणे शहरांमध्ये कामगारांना शेर ए रिक्षा फायद्याची ठरलेली आहे
यापूर्वीच महाराष्ट्र रिक्षा पंचायत प्रयत्नामुळे पंचायत अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांच्या पाठपुराव्यामुळे 16 रस्ते शहरे रस्ते करण्यात आले आहेत, या योजनेचा पिंपरी चिंचवड शहरातील कामगारांना मोठा फायदा झालेला आहे
.यावेळी पुणे जिल्हा अध्यक्ष लक्ष्मण शेलार, पुणे शहराध्यक्ष मोहम्मद शेख, युवक अध्यक्ष शुभम तांदळे, चेतन राऊत, शाहरुख खान, प्रवीण शिखरे आधी यावेळी उपस्थित होते