धनंजय मुंडे यांनी आज परळी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज केला दाखल….

munde

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- भाजप नेत्या सौ. पंकजाताई मुंडे, मा. खा. प्रीतमताई मुंडे आणि मतदारसंघातील लाडक्या बहिणींच्या साक्षीने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आज परळी विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र सार्वत्रिक विधानसभा निवडणूक-२०२४ साठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री. धनंजय मुंडे यांनी भाजप नेत्या सौ. पंकजाताई मुंडे, मा. खा. प्रीतमताई मुंडे आणि मतदारसंघातील लाडक्या बहिणींच्या साक्षीने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. 2019 साली परळीतून धनंजय मुंडे निवडून आले होते. त्यामुळे महायुतीत परळी विधानसभा मतदारसंघ अजित पवार गटाकडे आहे. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांचं औक्षण केलं.

Latest News