YCM रुग्णालयाच्या वतीने डॉ आंबेडकर यांना अभिवादन


(पिपंरी:ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना)
, डॉ. आंबेडकरांचे जीवन हे केवळ एक व्यक्ती नसून संपूर्ण भारतीय समाजासाठी प्रेरणास्त्रोत आहे. बाबासाहेबांनी आपले बहुतांश आयुष्य सामाजिक विषमता, जातीय भेदभाव आणि वंचित वर्गाच्या हक्कांसाठी लढण्यात घालवले, बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन आणि त्यांची विचारधारा तसेच आजही त्यांनी समाजासाठी दिलेला बंधुता, समानता, एकात्मतेचा संदेश चिरंतनकाळ प्रेरणास्त्रोत म्हणून राहील, अशा महामानवाला आपण सर्वजण महापरिनिर्वाण दिनी त्यांच्या पवित्र स्मृतीस आदरांजली वाहतो.
6 डिसेंबर 1956 रोजी साहेबांनी अखेरचा श्वास घेतला. आपल्या भारत देशातील प्रत्येक नागरिकांच्या कल्याणासाठी भारतीय राज्य घटना संविधान देऊन आणि हे विश्व आपले घर सोडून खूप खूप निघून गेले.
साहेब गेलेला दिवस 06 डिसेंबर हा दिवस भारतात महापरिनिर्वाण दिवस म्हणून ओळखला जात आहे.
.वाय सी एम एच येथे बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून उपस्थित मान्यवर लोकांनी अभिवादन केले
डॉ राजेंद्र वाबळे, डॉ अभय दादेवार डॉ सुर्यवंशी डॉ छाया शिंन्दे डॉ शैलजा भावसार डॉ बनसोडे डॉ सोनी डॉ गायकवाड डॉ मुनलोड मेट्रन वाझे आरोग्य निरीक्षक अमोल गोरखे ,एक्सरे टेक्निशियन मिसाळ एम एस डब्यु महादेव बोत्रे शितल माने आपटे सिस्टर धवन सिस्टर मुकादम मोहन वाघमारे शिपाई गौरव कांबळे प्रशांत सोनवणे निलेश बहुले प्रेमकुमार रेणवा सुपरवायझर भालेराव लिफ्टमन मेमाणे उपस्थित होते.