पुणे आर्टिस्ट ग्रुप’ च्या पावसाळी चित्रप्रदर्शनला मुदतवाढ चित्ररसिकांचा चांगला प्रतिसाद ,२७ ऑगस्टपर्यंत मुदत वाढवली
३५ कलाकारांच्या शंभर कलाकृतींचा समावेश पुणे :ऑनलाईन परिवर्तनाचा सामना - चित्ररसिकांच्या वाढत्या प्रतिसादामुळे 'पुणे आर्टिस्ट ग्रुप'च्या 'पॅलेट -३५ ' या...