राजवीर अमित सुर्यवंशी यास स्टेट बॅाक्सिंग मध्ये सुवर्णपदक…बेस्ट बॅाक्सर ऑफ द टुर्नामेंट अवॉर्ड’चा बहुमान


बेस्ट बॅाक्सर ऑफ द टुर्नामेंट अवॉर्ड’चा बहुमान
पुणे: ऑनलाईन परिवर्तनाचा सामना-
‘सीबीएसई स्कुल साऊथ झोन-२ स्टेट बॉक्सिंग कॉम्पिटिशन २०२३’ मध्ये राजवीर अमित सुर्यवंशी यास ४९ ते ५१ किलो या वजन गटात सुवर्णपदक मिळवले.भंडारा येथे झालेल्या या स्पर्धेत त्याने ‘दिल्ली पब्लिक स्कुल'(पुणे)चे प्रतिनिधीत्व केले.’बेस्ट बॅाक्सर ऑफ द टुर्नामेंट अवॉर्ड’हा बहुमानही त्याने पटकावला.
राजवीर अमित सुर्यवंशी यास स्टेट बॅाक्सिंग मध्ये सुवर्णप.. ‘बेस्ट बॅाक्सर ऑफ द टुर्नामेंट अवॉर्ड’चा बहुमान पुणे: ‘सीबीएसई स्कुल साऊथ झोन-२ स्टेट बॉक्सिंग कॉम्पिटिशन २०२३’ मध्ये राजवीर अमित सुर्यवंशी यास ४९ ते ५१ किलो या वजन गटात सुवर्णपदक मिळवले.भंडारा येथे झालेल्या या स्पर्धेत त्याने ‘दिल्ली पब्लिक स्कुल'(पुणे)चे प्रतिनिधीत्व केले.’
बेस्ट बॅाक्सर ऑफ द टुर्नामेंट अवॉर्ड’हा बहुमानही त्याने पटकावला. एमआयजीएस क्लबचे उमेश जगदाळे,राष्ट्रीय सुवर्णपदक विजेते मृणाल भोसले ,रोहन जगदाळे तसेच आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट(एएसआय)चे जयसिंग पाटील यांचे मार्गदर्शन राजवीरला मिळाले.अॅड. रुपाली पाटील -ठोंबरे ,अभय मांढरे,मदण वाणी, ,शरद कंक,संजीव गोडसे ,अभिमन्यू सुर्यवंशी, तीर्थराज गाडवे यांनी राजवीरचे अभिनंदन केले