जागा बिल्डर्स च्या घशात घालण्यासाठी महापालिकेचा झोपडपट्टी पुनर्वसना नावाखाली नागरिकांची फसवणूक
पिंपरी: झोपडपट्टी प्रकल्प राबविण्याचे अमिष दाखवून नागरिकांकडून शंभर रुपयांच्या स्टँप पेपरवर संमतीपत्र लिहून घेण्याचा डाव महापालिकेतील अधिका-यांनी आखला आहे. प्रकल्पाच्या...