किर्लोस्कर इंडस्ट्रीज कडून 275 कोटींची फसवणूक : अतुल किर्लोस्कर यांना मदत केल्याबद्दल सेबीने अलवाणी यांना ठोठावला
फसव्या आणि अन्यायकारक व्यापार गुंतवणुकी प्रकरणा संबंधी किर्लोस्कर इंडस्ट्रीज (केआयएल) चे संचालक, ए.एन. अलवानी यांना सेबीने १५ लाख रुपयांचा दंड...