दिशा कायद्याप्रमाणे, त्याचबरोबर शेतकऱ्यांची फसवणूक रोखण्यासाठी लवकरच कायदा करणार
अमळनेर | महिलांवर होणारा अत्याचार रोखण्यासाठी आंध्र प्रदेशातील दिशा कायद्याप्रमाणे कायदा अधिवेशनात मंजूर करण्यात येईल. त्याचबरोबर शेतकऱ्यांची फसवणूक रोखण्यासाठी लवकरच कायदा...