केवळ कृषी विद्यापीठांवर अवलंबून न राहता, शेतकऱ्यांनी विकसित केलेले तंत्रज्ञान लोकांपर्यंत पोहोचवणे हा आमचा उद्देश आहे- राज्याचे कृषीमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे
पुणे | (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना)- शेतीत अत्याधुनिक तंत्रज्ञान पोहोचवण्यासाठी ‘कृषी हॅकेथॉन’ आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे प्रयोगशील शेतकऱ्यांमध्ये...