PCMC: भीमाशंकर कॉलनीतील रस्त्याचे काम धिम्या गतीने, रहिवासी वैतागले शामभाऊ जगताप यांची प्रशासनाच्या धिम्या कामावर तीव्र नाराजी….
पिंपरी, प्रतिनिधी : ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- पिंपळे गुरवमध्ये स्मार्ट सिटी अंतर्गत मुख्य रस्त्यांची कामे झाली. मात्र, अंतर्गत रस्त्यांची कामे रखडलेलीच...