स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव सोहळ्यानिमित्त भाजपाच्यावतीने प्रभात फेरी, तिरंगा बाईक रॅली, क्रांतिकारकांचा जिवंत देखाव्यांचे आयोजन…
शहरातील नागरिकांनी देशभक्तीपर कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हावे; भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांचे आवाहन पिंपरी, ऑनलाईन परिवर्तनाचा सामना -१२ ऑगस्ट २०२३: भारतीय...