PCMC महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या निकृष्ठ बीसी पावडर खरेदीची चौकशी करा : सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांची मागणी….
(ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना) पिंपरी चिंचवड महापालिका आरोग्य विभागाचा आणखी एक " प्रताप " उघड जंतूनाशक बीसी पावडर निकृष्ट असल्याचा...