पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सभागृहातील ‘मानदंडा’ समोरील अडथळा हटविण्यात यावा… – राजू मिसाळ
पिंपरी: पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सभागृहातील ‘मानदंडा’ समोरील अडथळा हटविण्यात यावा. अन्यथा महापौर माई ढोेरे यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा विरोधी...