मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंह, पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांना ‘क्लीन चिट’
ऑनलाईन परिवर्तनाचा सामना - भाजप,त्यांचे केंद्रातील नेते आणि फडणवीस यांच्या मर्जीतील अधिकारी म्हणूनमुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंह शुक्ला वओळखले जातात....