भारतीय पोलीस त्यांच्या देशभक्ती, कर्तव्यनिष्ठेचा आम्हाला अभिमान – उपमुख्यमंत्री अजित पवार
भारतीय पोलीस जगातील सर्वोत्कृष्ट पोलीस असून त्यांच्या देशभक्ती, कर्तव्यनिष्ठेचा आम्हाला अभिमान आहे अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलिसांबद्दल कृतज्ञता...