पिंपरी-चिंचवड उपमहापौर निवडणुकीत भाजपाचे उमेदवार केशव घोळवे यांची बिनविरोध निवड, राष्ट्रवादीची माघार
पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेतील बहुचर्चित उपमहापौर निवडणुकीत भाजपाचे उमेदवार केशव घोळवे यांची बिनविरोध निवड झाली. आमदार महेश लांडगे यांच्या ‘पॉलिटिक्स वुईथ...
