प्रारूप मतदार याद्यांमध्ये झालेला घोळ हा केवळ तांत्रिक त्रुटींचा प्रश्न नाही, तर लोकशाहीवर केलेला थेट प्रहार.– तुषार कामठे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (श.प.)
(ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना) भारतीय जनता पक्षाने निवडणूक आयोगाला हाताशी धरून प्रारूप मतदार याद्यांमध्ये केलेल्या प्रचंड घोळामुळे लोकशाही व्यवस्थेवर गंभीर...
