प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत रावेत प्रकल्पातील विजेत्या लाभार्थ्यांना मिळणार किवळे येथे सदनिका :आयुक्त शेखर सिह
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत रावेत प्रकल्पातील विजेत्या लाभार्थ्यांना मिळणार किवळे येथे सदनिका पिंपरी चिंचवड महानगरपालिका करणार ७५५ सदनिकांचे हस्तांतरणपिंपरी, ११ फेब्रुवारी...