सलग तीन वर्षे नियमित कर भरल्यास चौथ्या वर्षीच्या करामध्ये नियमित करसवलती व्यतिरिक्त २ टक्क्यांची सवलत !
पिंपरी (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना) नियमित कराचा भरणा करणाऱ्या मालमत्ताधारकांनी चालू वर्षी अद्यापही कराचा भरणा केला नसेल तर अशा मालमत्ताधारकांना...