संत गाडगेबाबा ज्येष्ठ नागरिक संघातर्फे स्वच्छता अभियान राबवून राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची जयंती उत्साहात साजरी!
(ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना) संत गाडगेबाबा ज्येष्ठ नागरिक संघ काशीद पार्क यांच्यावतीने आज कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणारे संत "गाडगेबाबा"...