पुण्यात आरक्षित असलेल्या सेवा क्षेत्र (ऍमेनिटी स्पेस) उत्पन्नाच्या नावाखाली विक्री किंवा भाड्याने देऊ नये…
पुणे: महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्ष नागरी हिताच्या आणि सोयी-सुविधांसाठी आरक्षित असलेल्या सेवा क्षेत्र (ऍमेनिटी स्पेस) उत्पन्नाच्या नावाखाली विक्री करण्याचा...