ताज्या बातम्या

निवडणूक कामकाजाचे चित्रीकरण करुन प्रसारित केल्यास कठोर कारवाई- जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे

पुणे, (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना) दि. 16: भोर विधानसभा मतदार संघातील ईव्हीएम व व्हीव्हीपॅट कमिशनींगच्या कामकाजाचे मोबाईलवरुन बेकायदेशीरपणे व्हिडीओ चित्रीकरण...

फुगेवाडी ग्रामस्थांचा सुलक्षणा शीलवंत यांना एकमुखी पाठिंबा

पिंपरी (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना)- विठ्ठल मंदिरात आयोजित काल्याच्या कार्यक्रमातच तुतारीचा जयघोष करीत फुगेवाडीतील ग्रामस्थांनी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद...

महेशदादांमुळे पूर्णानगर, कृष्णा नगर भागाचा मोठ्या प्रमाणात विकास – योगिता नागरगोजे यांचे प्रतिपादन

पिंपरी, पुणे (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना) (दि.१६ नोव्हेंबर २०२४) आमदार महेश दादा लांडगे यांनी संपूर्ण भोसरी मतदारसंघाचा विकास डोळ्यासमोर ठेवून...

पिंपरी येथे आयोजित निर्भय बनो सभेच्या माध्यमातून विश्वंभर चौधरी, ॲड.असीम सरोदे यांची महायुतीवर सडकून टीका

डॉ.सुलक्षणा शिलवंत यांना निवडून देण्याचे केले आवाहन पिंपरी. (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना) विश्वंभर चौधरी हे महाराष्ट्रातील राजकारणातील एक प्रखर समीक्षक...

दुर्गादेवी टेकडीवर भारतातले पहिले आंतरराष्ट्रीय योग उपचार व निसर्गोपचार केंद्र उभारणार – आ. अण्णा बनसोडे यांची माहिती

प्राधिकरण निगडी भागात अण्णा बनसोडे यांच्या प्रचार फेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद पिंपरी, पुणे (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना) (दि. १६ नोव्हेंबर २०२४)...

भोसरी विधानसभा:आंबेडकरी वर्गाचा स्वाभिमान जागवण्यासाठी मला विजयी करा:हरीश उर्फ भाऊसाहेब डोळस यांचे आवाहन

नेहरूनगर परिसरातील हरीश उर्फ भाऊसाहेब डोळस यांचा प्रचार दौराआंबेडकरी वर्गाचा स्वाभिमान जागवण्यासाठी मला विजयी करा नेहरुनगर, प्रतिनिधीभोसरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय...

भोसरी विधानसभा:जाधववाडी परिसरात जावेद शहा यांनी वेधले मतदारांचे लक्ष सामान्य कष्टकरी वर्गाच्या प्रश्नासाठी राहिल मी सदैव दक्ष

जाधववाडी परिसरात जावेद शहा यांनी वेधले मतदारांचे लक्षसामान्य कष्टकरी वर्गाच्या प्रश्नासाठी राहिल मी सदैव दक्षजाधववाडी, प्रतिनिधीस्वराज्य शक्ती सेनेचे भोसरी मतदारसंघातील...

पिंपरीत योगेश बहल यांची शिष्टाई पिंपरीत महायुतीत मनोमिलन

पिंपरीत योगेश बहल यांची शिष्टाई पिंपरीत महायुतीत मनोमिलन अण्णा बनसोडे यांना विक्रमी मतांनी विजयी करण्याचा निर्धार पिंपरी, पुणे (दि. १५...

महाराष्ट्रात मविआचे सरकार यावे ही मतदारांचीच इच्छा – के. जे. जॉर्ज कर्नाटकचे ऊर्जामंत्री व काँग्रेसचे स्टार प्रचार यांचे प्रतिपादन

महाराष्ट्रात मविआचे सरकार यावे ही मतदारांचीच इच्छा - के. जे. जॉर्ज कर्नाटकचे ऊर्जामंत्री व काँग्रेसचे स्टार प्रचार यांचे प्रतिपादन पिंपरी,...

पिंपळे निलखमध्ये कलाटे यांच्या पदयात्रेत महिलांचा लक्षणीय सहभाग –

महिलांना भावतेय मविआची 'महालक्ष्मी' योजना पिंपळे निलखमध्ये कलाटे यांच्या पदयात्रेत महिलांचा लक्षणीय सहभाग - राहुल कलाटेंच्या पदयात्रेदरम्यान 'महालक्ष्मी' योजनेवर विश्वास...

Latest News