रेमडेसिवीर: महाराष्ट्राला पुरवठा केल्यास परवाना रद्द करू केंद्राची धमकी :.नवाब मलिक यांचा आरोप
मुंबई | महाराष्ट्र सरकारने 16 कंपन्यांना रेमडेसिवीर पुरवण्यासाठी विचारलं तेव्हा आम्हाला सांगण्यात आले की, केंद्र सरकारने महाराष्ट्राला औषध न पुरवण्यास सांगितलं...