संकल्प विकासाचा, तुतारी नाद विजयाचा: विकासाच्या मुद्यांवर व प्रगत प्रभागाच्या ‘ब्ल्यूप्रिंट’वर विजय निश्चित!
पिंपळे सौदागर-रहाटणी प्रभाग क्र. २८ मध्ये विशाल अनंतराव जाधव यांचा विश्वास.जोरदार शक्तीप्रदर्शन करीत 'राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार' पक्षाचा उमेदवारी...
