छत्रपती संभाजी महाराजांना राष्ट्रपुरुष म्हणून घोषित करण्याची मागणी, मावळ्याच्या वेषात घोड्यावर येऊन पोपट खोपडे यांनी दिले तहसीलदारांना निवेदन
वेल्हे, प्रतिनिधी :स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांना राष्ट्रपुरुष म्हणून घोषित करावे, तसेच त्यांची प्रतिमा सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयांमध्ये लावण्यात...