पुणे महालिकेतील बांधकाम विभागातील घोटाळा बाहेर काढणाऱ्या RTI कार्यकर्त्यांला कनिष्ठ अभियंता च्या पत्नी ची मारहाण….
पुणे महानगरपालिका बांधकाम विकास विभाग झोन 7 मध्ये 200 कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप शैलेंद्र दीक्षित यांनी केला आहे. याप्रकरणी...