पिंपरी चिंचवड महापालिकेस वैद्यकीय उपकरणे भेट, श्री. संदीप वाघेरे व भैरवनाथ मंदिर ट्रस्ट पिंपरी वाघेरे गाव यांचा स्तुत्य उपक्रम
पिंपरी प्रतिनिधी : पिंपरी चिंचवड शहरात म्युकर मायकोसीस रुग्णांची परिस्थिती गंभीर होत असताना रुग्णावर वेळेत व व्यवस्थितरीत्या उपचार होणेकामी भाजप...