पुण्यातील एमआयटी विद्यापीठाने काश्मीरच्या पत्रकार सफिना नबी यांना जाहीर केलेला पुरस्कार रद्द
ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- एमआयटी विश्वशांती विद्यापीठाच्या स्कूल ऑफ मीडिया अँड कम्युनिकेशनतर्फे पाचव्या राष्ट्रीय माध्यम व पत्रकारिता परिषदेच्या निमित्ताने सफिना नबी...